देवगड: देवगड कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार जण ताब्यात:स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
Devgad, Sindhudurg | Sep 5, 2025
देवगड कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले....