हिंगणघाट: तास येथे शेतात पडुन असलेल्या वीजप्रवाहित ताराच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Hinganghat, Wardha | Sep 12, 2025
तास शेती शिवारातील कपासीच्या शेतामध्ये पडून असलेल्या जिवंत विद्युत ताराच स्पर्शाने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...