आर्वी: चांदणी येथे लीला माता पुण्यस्मरण उत्सव सोहळ्याचे आयोजन होम हवन..महा पूजा भजन कीर्तन पालखी महाप्रसाद..
Arvi, Wardha | Nov 5, 2025 आर्वी तालुक्यातील चांदणी येथे लिलामाता यांच्या पुण्यस्मरण उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तीन दिवसीय कार्यक्रमात दिनांक तीन तारखेला होम पूजा चार तारखेला भजन व पालखी आज महाप्रसाद असे कार्यक्रमाचे आयोजन होते.. या उत्सवामध्ये अकरा भजन मंडळीचा सहभाग होता शेळके परिवार आणि समस्त चांदणी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..