कळमनूरी: आ.बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ.संतोष बांगर यांच्या शिवशक्ती विकास पॅनलला 18 पैकी 17 जागेवर घवघवीत यश
Kalamnuri, Hingoli | Aug 31, 2025
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 30 ऑगस्ट रोजी 18 संचालक पदा करता पार पडली, आज दि....