मुर्तीजापूर: शासकीय विश्रामगृह येथे मानवी सहृदयता व जीवन वाचविल्याबद्दल आमदार हरीष पिंपळेंचे आरोग्यसेवा फाउंडेशनने मानले विशेष आभार
Murtijapur, Akola | Jul 21, 2025
येथील खडकपुरा परिसरात राहणारे नजाकत उल्ला खान यांची केवळ तीन महिन्याची चिमुरडी हुमा फातिमा यांच्या हृदयावर तातडीने...