नांदेड - दिसता चट्टा डॉक्टरांना भेटा.
1.1k views | Nanded, Maharashtra | Nov 17, 2025 कुष्ठरोग्न शोध मोहीम 17 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, तपासणी करून घ्यावी असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे