6 डिसेंबर रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शहरात शांतता राहावी यासाठी कळमेश्वर येथील 25 कुख्यात आरोपींची आज पोलीस ठाण्यात परेड घेण्यात आली. या गुन्हेगारांमध्ये अवैद्य धंदे करणारे तसेच रेकॉर्डवरील आरोपींचा समावेश होता. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली