खानापूर विटा: विटा गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम असावा झालेला नाही अफवांवर विश्वास ठेवू नका- पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे
गणेशोत्सवपूर्वी हिंदू मुस्लिम थोडाफार वाद झाला होता मात्र गणेशोत्सवात कोणतीही जातीय तळे निर्माण झाली नाही तसेच कोणताही वाद झालेला नाही त्यामुळे फोनवर विश्वास ठेवू नका असे विटा चे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले