घनसावंगी: घनसावंगीमध्ये प्लॉटच्या वादातून खून ; गाडीने उडवून केली निर्घृण हत्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ghansawangi, Jalna | Aug 4, 2025
घनसावंगी शहरातील सूतगिरणीजवळ गुरुवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी एका प्लॉटच्या वादातून एका इसमाची गाडीने उडवून निर्घृण हत्या...