आमगाव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एकच नंबर वरून साधता येणार अधिकाऱ्यांशी संपर्क, अधिकारी बदलले तरी मोबाईल क्रमांक तोच
Amgaon, Gondia | Nov 2, 2025 शेतकऱ्यांना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधाताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक सेवा १ नाव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवळे यांनी दिली आहे. महावितरणच्या धर्तीवर कृषी विभागातील जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्या