मचारणा येथे आयोजित 'माँ गायत्री प्राण प्रतिष्ठा' आणि '५१ कुण्डीय गायत्री महायज्ञ' तसेच 'सजल श्रद्धा प्रखर प्रज्ञा' लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मंगलमयी प्रसंगी राज्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पाटोले यांनी विशेष उपस्थिती दर्शवून महायज्ञाचे मनोभावे दर्शन घेतले. अध्यात्म आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम असलेल्या या सोहळ्यात गायत्री मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली, तर ५१ कुंडांच्या महायज्ञाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी नाना पाटो