जाफराबाद: गाडेगव्हाण येथे मयत शेतकऱ्याच्या घरी माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
Jafferabad, Jalna | Sep 2, 2025
आज दि.2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता जाफराबाद ता.गाडेगव्हाण येथे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे भोकरदन...