मंगळवेढा: तळसंगी येथे भिक्षा मागण्यासाठी आलेल्या दोघांनी महिलेचे एक लाख 40 हजार रुपयांचे दागिने केले लंपास
Mangalvedhe, Solapur | Aug 8, 2025
तळसंगी (ता. मंगळवेढा) येथे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अनोळखी पुरुष आणि महिलेनं एका वृद्धेस फसवून तिच्या...