बाभूळगाव: आदिवासी समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यासाठी काढण्यात आला तहसीलवर धडक मोर्चा
बाभुळगाव शहरात आदिवासी कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाने मोर्चा काढला.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात या मोर्चाला सुरुवात करण्यात आली.विविध मार्गाने मार्गक्रमण करीत मोर्चा बाबुळगाव तहसीलवर धडकला आणि आपल्या विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मीरा पागोरे यांना दिले. अनुसूचित जमातीच्या यादीत बंजारा धनगर इतर कोणत्याही जातीचा समावेश करून नये,आदिवासी उमेदवारांची विशेष पदभरती प्रक्रिया राबवण्यात यावी यासह इतर विविध मागण्यासाठी आदिवासी...