नारेगाव परिसरातील गोडाऊनला भीषण आगीमध्ये गोडाऊन मधले साहित्य जळून खाक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 2, 2025
आज दिनांक 2 ऑक्टोंबर दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातील एका गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीची घटना  घडली. . पटेल यांनी फायर कंट्रोलला माहिती दिल्यानंतर  पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. चिकलठाणा, सिडको आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्रांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. या कारवाईत मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी छत्रपती केकान, मुश्ताक तडवी, रमेश सोनवणे तसेच म