उमरेड: उमरेड ते भिवापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणावर करण्यात येणार सुरक्षा उपाययोजना
Umred, Nagpur | Sep 29, 2025 29 सप्टेंबरला रात्री नऊ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन आणि सेव्ह लाईफ फाउंडेशन या संस्थेसोबत झिरो फॅटीलिटी डिस्ट्रिक्ट उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत रस्ते अपघातात आळा बसविण्याच्या उपयोजना सतत राबविण्यात येत आहे तसेच उमेद भिवापूर महामार्गावरील काही अपघात प्रवण स्थळे प्रकाशात आणण्यात आली आहे. यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे.