अमळनेर: अमळनेरमधील कपिलेश्वर मंदिर परिसरात ऋषीपंचमीनिमित्त महिला भाविकांची पांझरा, तापी आणि गुप्तगंगा या त्रिवेणी संगमावर गर्दी
Amalner, Jalgaon | Aug 28, 2025
अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर मंदिर संपूर्ण खान्देशातील भाविकांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. हे मंदिर तापी, पांझरा आणि...