राहुरी: शहरातील समस्यांबाबत भाजपचे ठिय्या आंदोलन,शहरातील समस्या आठ दिवसात मार्गी न लागल्यास तिव्र आंदोलन इशारा
Rahuri, Ahmednagar | Jun 11, 2025
राहुरी नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागातील नाली साफ सफाई, डास फवारणी व तणनाशक फवारणी स्ट्रीट लाईट व रस्त्याच्या समस्यां...