देवणी तालुक्यातील वलांडी येेथे माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांचा, वलांडी येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.