राहुरी: उंबरे येथे मुलाकडून वडिलांनाच मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील गाईचे दुध खाली सांडले असता वडिल मुलाला बोलल्याचा मुलाचा राग अनावर झाल्याने मुलाने थेट वडिलांनाच लाथा- बूक्क्यांनी अन् लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना धक्कादायक घटना घडल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये वडिलांच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.