*कर्जत येथील शेतकऱ्यांची तूर बियाण्याबाबत तक्रार* – पाहणी पूर्ण, अहवाल सादर होणार.... कर्जत येथील शेतकरी राधाकिसन पंढरीनाथ डोंगरे व विठ्ठल पंढरीनाथ डोंगरे यांनी अंबड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तूर बियाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार दाखल केली होती. मौजे कर्जत शिवारातील गट क्रमांक 213 मधील एकूण 6 एकर 30 गुंठे क्षेत्रात 18 जून 2025 रोजी लागवड करण्यात आली होती. यापैकी 6 एकरात श्रीराम सीड कंपनीच्या ‘मुन्नी’ वाणाची तूर (3 पॉकेट – 1 किलो) तर उर्वरित 30 गुंठ्यांत मुन्नीज्या (बॅच नं. B-920