पैठण: मिनी बस व दुचाकी चा समोरासमोर अपघातात तरुण जागीच ठार पैठण शासकीय आयटीआय समोरील घटना
पैठण ते शहागड रोडवरील शासकीय आयटीआय समोर चितेगाव येथील एका कंपनीच्या मिनी बसने दोसाकीला जोराची धडक दिल्याने तरुण जागीच ठारझाल्याची घटना शनिवारी तारीख 4 सायंकाळच्या सुमारास घडली दरम्यान शत्रुघन लक्ष्मण बलैया व 40 वर्ष राहणार नवगाव तालुका पैठण असे मृत तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पैठण शहर परिसरातीलशासकीय आयटीआय समोर एका कंपनीच्या कामगाराची प्रवासी वाहतूक करणाऱ्या 'मिनीबस क्रमांक mh20 सिटी97 14 ने शहाग