सिंदेवाही: शिवनी रत्नापूर मार्गावर वाघाच्या दर्शनाने व दुचाकीवर छलांग मारणयाचया घटनेने नागरिका भीतीचे वातावरण सदर दृश्य मोबाईल कॅम
सिदेवाहि तालुक्यातील शिवनी रत्नापूर मार्गावर पट्टेदार वाघाच्या दर्शनाने नागरिकत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे रात्रीच्या सुमारास उमा नदीच्या पुलावर पट्टेदार वाघ फिरताना दिसला व त्याचे सुमारास एक दुचाकी स्वार वेगात जात असताना वाघाने त्याच्यावर उडी मारण्याचा प्रयत्न होता मात्र दुचाकी वेगाने असल्याने मोठी दुर्घटना टाळली