जळगाव: गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजजवळ भीषण अपघातात एकुलता एक तरूण मुलगा गेल्याने आईवडीलांचा अक्रोश; एमआयडीसी पोलीसात घटनेची नोंद
Jalgaon, Jalgaon | Sep 12, 2025
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला...