खेड: तालुक्यातील वावेतर्फे नातू रोहिदास वाडी येथे गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगल्याने एकावर गुन्हा दाखल
Khed, Ratnagiri | Apr 19, 2024 खेड तालुक्यातील वावेतर्फे नातू रोहिदास वाडी येथे गावठी हातभट्टीची दारू जवळ भडकल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. निलेश गणपत शिरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.