नांदुरा: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्वेक्षण करण्याचे तहसीलदारांनी तलाठ्यांना दिले आदेश
दिनांक १६ सप्टेंबर रोजी नांदुरा तालुक्यात सकाळपासून झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पाहणी करून सर्वेक्षण करण्याचे आदेश आज 17 सप्टेंबर रोजी तहसीलदार अजितराव जंगम यांनी तलाठ्यांना दिले आहे.