भाजपसोबत जाऊन आम्ही तुमचा सुपडा साफ कधीच केला असता सिद्धार्थ मोकळे
आज दिनांक ६ ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी भाजपला सहकार्य करते असं विवादित वक्तव्य केलं होतं यावर सिद्धार्थ मोकळे म्हणाले आम्ही भाजप सोबत जाऊन तुमचा सुपडा साप कधीच केला असतो मात्र ते आमच्या तत्त्वात बसत नाही.