मालवण: वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चार डंपर चालकांवर मालवण पोलिसांत गुन्हा दाखल :२ कोटी २० हजार रुपयांची मालमत्ता जप्त
Malwan, Sindhudurg | Aug 23, 2025
कर्ली खाडीतील शासनाच्या चोरी केलेल्या वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चार डंपर चालकांवर मालवण पोलिसांत गुन्हा दाखल...