चामोर्शी: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विश्वकर्मा पूजा कार्यक्रमाला लावली उपस्थिती
अहेरी : अहेरी तालुक्यातील श्रीराम चौक, आलापल्ली आणि सिरोंचा पुलाजवळील विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान संचालक, श्री. अजय कंकडालवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.यावेळी कंकडालवार यांनी विधिवत पूजा-अर्चा करून भगवान श्री विश्वकर्मा यांचे दर्शन घेतले. तसेच, त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील