कोरपणा 25 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान सरपंच मैनाबाई ननावरे यांच्या हस्ते यारो प्लॅनचे भूमिपूजन ढोकळा इथे गुरुदेव नगर गुरुदेव नगर वार्डात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहेत आता नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून आरोग्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.