शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली नाही दरम्यान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या दोन दिवसात आर्थिक मदत जमा करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दादासाहेब तांबे यांनी बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास लोणी येथे दिला आहे.