गोंदिया: ऑनलाइन फसवणूक करणारेविरुद्ध सायबर सेल गोंदियाची कारवाई बँक खाते व सिमकार्ड चा वापर करून ऑनलाईन फसवणूक करणारा आरोपी गजाआड
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 दिनांक १० सप्टेंबर रोजी फिर्यादीचा मित्र यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून खोटे बोलून फिर्यादीचा आधारकार्ड व पॅन कार्ड मागून फिर्यादीचे नावावर दोन सिम कार्ड विकत घेऊन फिर्यादीच्या नावाने बँक ऑफ इंडिया ब्रांच गोंदिया येथे खाता उघडून या खात्याला फिर्यादीच्या नावाची सिम सलग्न करून फिर्यादीचे एटीएम कार्ड सही केलेले चेकबुक व बँकेची सर्व कीट आपल्याकडे ठेवून दोन दिवसात परत देणार असे खोटे सांगून स्वतःकडे ठेवले व आरोपी क्रमांक दोन यास संगणमताने वापरण्यास देऊन त्यावर ऑनलाईन सायबर फसवणुकीची