नांदुरा: महिलेला अश्लील शिवीगाळ देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल;जुनी येरळी येथील घटना
नांदुरा तालुक्यातील जुनी येरळी येथील एका 33 वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर विविध कलमान्वये नांदुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.