पोहरादेवी येथे जागेचे पट्टे वाटप व घरकुलच्या दुसर्या व तिसर्या टप्प्याची रक्कम चिरीमिरी न मागता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, या मागणीसाठी दि. 3 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय प्रांगणात लाभार्थ्यांच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.