रामटेक: पुसदा पुनर्वसन 2 च्या घरात शिरले पुराचे पाणी ; नेहमीची ही समस्या सोडवण्याची ग्रामस्थांची मागणी.
Ramtek, Nagpur | Aug 12, 2025
सोमवार दिनांक 11 व मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट ला मुसेवाडी क्षेत्रात झालेल्या मुसळाधार पावसामुळे नवेगाव (बेलदा) ते पिंडकापार...