राहुरी: कृषी विद्यापीठ येथील स्टेट बँकेच्या शाखेत रक्तदान शिबिर,पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान
Rahuri, Ahmednagar | Jun 12, 2025
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील भारतीय स्टेट बँकेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले....