जाफराबाद: माहोरा, सिपोरा आ.विरेगाव परिसरात शेत शिवारात आढळला बिबट्या, बिबट्याचा व्हिडिओ परिसरात व्हायरल
आज दिनांक 2 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील माहोरा सिपोरा अंभोरा विरेगाव परिसरात शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या गावाच्या शेतात बिबट्या आढळून आला आहे, या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत तो व्हिडिओ सध्या या प्रभात तालुकेसह भोकरदन तालुक्यात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या बिबट्याच्या दहशतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले असून कारण आता रब्बीचे दिवस आहे .