मिरज: सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी पोहोचली 22 फुटावर कोयना चांदोली धरणातून आवक सुरूच, प्रशासनाकडून सतर्कतेचे आव्हान.
Miraj, Sangli | Aug 19, 2025
कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणारा पाऊस अतिवृष्टी आणि आणि धरणातून केला जाणारा विसर्ग यामुळे सांगली...