वैजापूर: पोलिस असल्याचे भासवून हातचालिकेने वृद्ध दांपत्याचे दागिने लंपास, महालगाव येथील घटना
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
पुढे दंगल सुरू आहे तुमचे सोने बॅग मध्ये काढून ठेवा आपण पोलिस आहोत असे सांगून वृद्ध दांपत्याचे सोन्याचे दागिने हातचालकीने...