राहुरी: बच्चू कडूंच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी राहुरीत प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
Rahuri, Ahmednagar | Jun 13, 2025
शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू हे गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत सदरच्या उपोषणाची...