गोंडपिंपरी: सात दिवसात घेतला वाघाने दोघांच्या बळी, नागरिक संतप्त, नागरिकांनी बंद पाडली गोंडपिपरी, वाहतूक ठप्प
गोंडपिपरी तालुक्यात सात दिवसात वाघाने हल्ला करून दोघांचा बडी घेतला यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाविरुद्ध रोज निर्माण झाला आहे त्यामुळे आज संतप्त शेतकरी नागरिक व दुकानदारांनी एकत्र येऊन सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन करत गोडपिंपरी बंद पाडली. या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प पडली आहे.