चाकूर: जनसंपर्क कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेची आढावा बैठक संपन्न
Chakur, Latur | Sep 14, 2025 चाकूर येथे युवासेनेची आढावा बैठक संपन्न. चाकुर तालुका युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक शिवसेना जनसंपर्क कार्याल चाकूर येथे संपन्न झाली . यावेळी आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकी संदर्भात विस्तृत अशी चर्चा झाली. संघनेचा आत्मा बीलए व बुथ प्रमुख असतो याची बांधणी करण्याचे स्पष्ट सूचना देण्यात आले.पक्ष संघटन व पदाधिकारी निवडून गाव निहाय शाखा बांधणीचे आदेश दिले. यावेळी लक्ष्मण पेटकर युवासेना जिल्हा प्रमुख ,युवासेना जिल्हा समन्वयक उपेंद्र काळेगोरे, उपस्थित होते