शिरपूर: शहरातील निमझरी रस्त्यावर भंगार दुकानात रात्री अचानक आग,लाखो रुपयांचे नुकसान, शहर पोलीस ठाण्यात अग्निउपद्रव दाखल
Shirpur, Dhule | Jun 17, 2025
शहरातील निमझरी रस्त्यावर भंगार दुकानात 14 जून रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान...