कामठी: किसान का पैसा खाने वाला बेल पर बाहर काँग्रेस नेता, कामठी येथे काँग्रेस नेता सुनील केदार यांना डिवचणारे लागले बॅनर
Kamptee, Nagpur | Sep 9, 2025
काँग्रेस पक्षातर्फे कामठी येथून वोट चोर गद्दी छोड या निषेध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राजकीय वातावरण...