आष्टी: उपचारा दरम्यान झाला इसमाचा मृत्यू आष्टी पोलिसांनी केला मर्ग दाखल...
Ashti, Wardha | Oct 29, 2025 उपचारादरम्यान अमरावती येथे इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 28 9 2025 चे 11.10 वाजता घडली होती आष्टी पोलिसांना अमरावती येथून मिळालेल्या मर्ग डायरीच्या आधारे आष्टी पोलिसांनी 28 तारखेला बारा वाजून 38 मिनिटांनी या घटनेची नोंद केली असल्याची माहिती दिली नितेश गोविंदा राठोड वय 23 वर्ष राहणार मोहि तांडा तालुका आष्टी जिल्हा वर्धा असे मृतकाचे नाव असून सिकलसेल आजाराने त्याचा मृत्यू झाल्याची आणि नंबरी मर्ग दाखल केल्याची माहिती आष्टी पोलिसांनी आज दिली