नवापूर: विसरवाडी ग्रामपंचायत सामाजिक सभागृह येथे लाभार्थी महिलांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने साड्यांचे वितरण
Nawapur, Nandurbar | Aug 21, 2025
नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात ग्रामपंचायत आणि शिवसेना शिंदे गटाच्या संयुक्त विद्यमान महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत...