आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील देहड येथे मयत शिक्षकाच्या घरी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी कै.विठोबा बावस्कर यांच 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले, असता या बावस्कर परिवाराच्या दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन पर भेट दिली आहे.