चूक जर असेल तर ती केंद्र सरकारची आहे – आमदार रोहित पवार
भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा कोणताही दोष नाही. बीसीसीआय ही एक क्रीडा संघटना आहे आणि ती क्रीडा बाबींबाबत निर्णय घेते. चूक, जर असेल तर, ती केंद्र सरकारची आहे. असे देखील आमदार रोहित पवार म्हणाले.