धुळे: शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे धुळे क्यूमाईन क्लब समोर थाळीनाद; १९ ऑगस्टपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Dhule, Dhule | Sep 2, 2025
धुळे शहरातील क्यूमाईन क्लबसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. १९...