सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आयुष्मान कार्ड निर्माण या वर्गवारीत पुरस्कार प्रदान
189 views | Sindhudurg, Maharashtra | Oct 17, 2025 सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आयुष्मान कार्ड निर्माण या वर्गवारीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा मा.ना.श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य, यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारणारे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर (भा.प्र.से.) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साई धुरी ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सन्मान करण्यात आला.